Surprise Me!

kolhapur Rain:कोल्हापुर शहरातील हॉस्पिटलमध्ये घुसले पाणी|Hospital Patient|Sakal Media

2021-07-23 701 Dailymotion

kolhapur Rain:कोल्हापुर शहरातील हॉस्पिटलमध्ये घुसले पाणी|Hospital Patient|Sakal Media<br />कोल्हापुर शहरातील (kolhapur city) लक्ष्मीपुरी परिसरातील हॉस्पिटलमध्ये (Hospital patient )अडकलेल्या रुग्णांना विविध मार्गांनी बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. पुरामुळे रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. लक्ष्मीपुरातील विविध दुकाने पाण्याखाली गेली आहेत.<br />(बातमीदार : मतीन शेख) (व्हिडीओ : बी.डी.चेचर)<br />#kolhapur #kolhapurRain #kolhapurFlood #HospitalPatient #Maharashtrarain

Buy Now on CodeCanyon